Silver jubilee Alumni meet of 1995 batch

पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात सन १९९५ साली उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा रौप्यमहोत्सवी “विद्यार्थी मेळावा” उत्साहात व मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. १९८३ साली डॉ. वसंतरावदादा पाटीलयांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या या महाविद्यालयाने सुरवातीपासूनच ज्ञानदानाचे मोलाचे कार्य उत्तमरीतीने सुरु ठेवले आहे. Read More …