PVPIT

‘कोविड’ महामारीनंतरची स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील आव्हाने

पी.व्ही.पी.आय. टी.मध्ये ऑनलाईन परिसंवाद पूर्ण. ‘कोविड’ महामारीनंतरची स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील आव्हाने, संधि व उदयोन्मुख स्थापत्य अभियंत्याना आत्मसात करावी लागणारी कौशल्ये’ : या विषयसंदर्भात माजी विद्यार्थ्यांचे अनमोल मार्गदर्शन. सांगली येथील पदमभूषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि बुधगाव ,सांगली येथे विध्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीकोनातून महाविद्यालयाच्या माजी विध्यार्थ्यांच्या सहकार्याने व कॉलेज व्यवस्थापन समिती तसेच स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या मार्गदर्शन खाली एक आठवड्याचा ऑनलाईन परिसंवाद आयोजित करण्यात आला.या परिसंवादास वसंतदादा शेतकरी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.श्री. विशालदादा पाटील,विश्वस्त मा.श्री.अमितदादा पाटील श्री.पी.एल. रजपूत सर, साचिव, मा श्री. आदिनाथ मगदुम यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या परिसंवादात कोविड-१९ च्या महामारीनंतरची आव्हाने व संधी, अद्ययावत कौशल्य, व्यवसाय निर्मिती या विषयावर मार्गदर्शन झाले.या अंतर्गत विध्यार्थी व अध्यापक वर्गाला स्थापत्य विभागातील विविध उच्य पदस्थ, नामवंत व्यावसाईक ,महामारी परिस्थितीत प्रत्यक्ष मदत कार्यात सहभागी शासकीय अभियंते अशा माजी विध्यार्थ्यानी विवेचन केले. यात मुख्यत्वे अभियंत्यांना भविष्यात मिळणाऱ्या संधी, सुविधा, अंगीकृत करावी लागणारी कौशल्ये, नोकरी, नवीन व्यवसाय , उत्तम व्यावसाईक कसे बनावे ? अशा अनेक विषयांवर समुपदेशन करण्यात आले. हा परिसंवाद ऑनलाईन पद्धतीने निशुल्क तत्वावर दि. २५ ते २९ मे २०२० दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या मध्ये सिव्हील विभागातील सर्व विध्यार्थी, अध्यापक, इतर महाविद्यालयातील विध्यार्थी,अध्यापक इतर माजी विध्यार्थी महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील स्टाफ, अशा एकूण ४१० प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला व लाभ घेतला. या प्रसंगी श्री तेजराज पाटील – तेजराज प्रमोटर्स व बिल्डर्स पुणे, श्री सचिन संकपाळ, शिव कन्स्ट्रक्शन व शिवम बिल्डर्स, सांगली, श्री. सुधीर गायकवाड – कार्यकारी अभियंता ठाणे महानगरपालिका , श्री राजेश जाधव – निवासी अभियंता बहुराष्ट्रीय कंपनी लूइस बर्गर, श्री अनिल अंकलगी – सहा. मुख्य अभियंता म्हाडा मुंबई, यांचा झूम अँप व युट्युब द्वारे दररोज सुमारे दोनतास वार्तालाप झाला. या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये विध्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रश्न व शंकांचे वक्त्यांच्यासमर्पक उत्तराने समाधान झाले. ऑनलाईन प्रवेश व उपस्थिती नोंदवत सर्व समाविष्ट प्रशिक्षणार्थाना इ-मेल प्रणालीद्वारे प्रमाणपत्रे पाठवण्यात आली.विद्यार्थी केंद्रबिंदू मानून पूर्णपणे माजी विध्यार्थी समाविष्ट या आयोजित कार्यशाळेचे (परिसंवादाचे)सर्वदूर कौतुक होत आहे. कोरोनासंक्रमीत लॉकडॉन काळातील सर्व नियमांचे तंतोतंत पालन करीत हि संगणकीय (वेबिनार) प्रणाली पूर्ण केली असलेने महाविद्यालयाचे कार्य कौतुकपत्रच आहे. व्यवस्थापनाच्या सहकार्याने संस्थेचे प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.व्ही.टी.गायकवाड यांच्या नियोजनात हा परिसंवाद यशस्वी झाला. या कार्यक्रमाचे संयोजन प्रा. एम .व्ही. नागेंद्र व इतर सहकारी प्रा. सौ. रेश्मा कराड ,प्रा. एस . ए. पाटील, प्रा.एम. बी, पेंढारी, व प्रा. व्ही. जी. सावंत यांच्या परिश्रमातून झाले. या आणि अशा अनेक वैविध्य पूर्ण, रचनात्मक ,सकारात्मक शिक्षण प्रणाली साठी सुप्रसिद्ध पी.व्ही.पी.आय. टी. नेहमीच अग्रेसर आहे.

Inauguration of energy Conservation seminar at PVPIT Budhgaon college.

Institution of Engineers (India) Kolhapur local centre in association with Department of Electrical Engg. PVPIT Budhgaon organised seminar on 18th January 2019 on topic ” energy Conservation & Audit ” In inaugural funtion, introduction and purpose behind the theme of seminar was given by Coordinator of Er. L.S.Patil The seminar was inagurated by watering the plant and garlanding & photo poojan of Saraswati Inagural Speech given by Dr. M.p.Hampali GWRP Tasgaon In his speech he give the information about the IEI & it’s activities in technical field & engineering . Prof.M.M. Wagh from PCRA Kolhapur delivered seminar on Energy Conservation & Audit. For this program Governing council Chairman P.L.Rajput Trustee Mr.Amit Patil Principal Dr.D.V. Ghewade express is g good wishes . HOD L.S.Patil, Prof.M.C.Butale & Manoj Chavan Honorary Secretary also the IEI Committee member Prof.S.V. Phakade & Er.S.B.Patil ,Er Chougule D.B. ,Er.R.B.Patil member of IEI was present for this program. Vote of thanks was given by- Er. R.D.Patil, Electrical Engg. For this program 250 students of Electrical & Mechanical department & professors were present.  

“Swachhata Abhiyan” : In Civil Engineering Department

Swachh Bharat Abhiyanis a national level Abhiyan by the Government of India covering 4041statutory towns to clean the streets, roads and infrastructure of the Country; launched on 2 October 2014 at Rajghat, New Delhi, where Prime Minister NarendraModi himself wielded broom and cleaned a road. The Abhiyan is India’s biggest ever cleanliness drive and 3 million government employees and schools and colleges students of India participated in this event. The mission was started by NarendraModi, the Prime Minister of India, nominating nine famousPersonalities for this Abhiyan, and they take up the challenge and nominate nine more people and so on. Objective of the Abhiyan This Abhiyan aims to accomplish the vision of ‘Clean India’ by 2 October 2019, 150th birthday of Mahatma Gandhi and is expected to cost over 62000 crore (US$10 billion). The Abhiyan was described as “beyond politics” and “inspired by patriotism”. In order to celebrate Gandhi Jayanti, Birth Anniversary of LalBahadurShastri and International Day of Non Violence, a colourfulprogramme was organised in our department also. Dr.D.V.Ghevade sir, Principal of the our institution threw light on the sacrifices made by  Mahatma Gandhi and LalBahadurShastri in getting India free.  SwachhataAbhiyaninCivil Engineering department. Padmbhooshanvasantraodadapatilinstitute of Technology feels a privilege of becoming a part of the Abhiyan to clean India by beginning it at home i.e. our college campus and individual department. The major focus of the Abhiyan was and is to keep the surroundings clean and inculcate a habit in oneself and nearby to keep clean. The Abhiyan received a major participation of trustees, faulty members, staff and all students. The inauguration day witnessed a campus cleaning session whereby trusteesHon.AmitPatil,Hon,AdinathB.Magdum, PrincipalDr.D.V.Ghewade sir,all HOD’s Staff members in joint hands with students cleaned the whole campus area including the all department , gardens, canteen, parking,hostels and the main college areas. In civil Engineering department cleaning of outside area, gardens and corridors was carried out by faculty, staff and students. The cleaning of classrooms, laboratories and faculty cabins was carried out by NSS students, faculty and staff. EVENT DETAILS:- 9:45 A.M.   STUDENTS AND STAFF GATHERING IN CIVIL ENGINEERING DEPARTMRNT 10:00 A.M.   INAUGRATION CEREMONY 10:30 A.M. to 1:00 P.M.   CLEANING SESSION