• 0233-2366246
  • info@pvpitsangli.edu.in
  • Sangli

‘कोविड’ महामारीनंतरची स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील आव्हाने

पी.व्ही.पी.आय. टी.मध्ये ऑनलाईन परिसंवाद पूर्ण. ‘कोविड’ महामारीनंतरची स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील आव्हाने, संधि व उदयोन्मुख स्थापत्य अभियंत्याना आत्मसात करावी लागणारी कौशल्ये’ : या विषयसंदर्भात माजी विद्यार्थ्यांचे अनमोल मार्गदर्शन. सांगली येथील पदमभूषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि बुधगाव ,सांगली येथे विध्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीकोनातून महाविद्यालयाच्या माजी विध्यार्थ्यांच्या सहकार्याने व कॉलेज व्यवस्थापन समिती तसेच स्थापत्य […]